1. कंपनीबद्दल माहिती शोधा
2. नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करा ,
3. ज्या पदासाठी मुलाखत देणारा आहात त्याची माहिती घ्या
4. प्रश्नांची उत्तरे देणारी स्टार पद्धत वापरा.
5. मित्राबरोबर प्रश्न उत्तरे असा सराव करा
6. आपल्या मुलाखतींसाठी स्मार्ट प्रश्नांची तयारी करा.
7. प्रथम भेटीत स्वतःची छाप पाडा .
8. मुलाखतीला जाण्याआधी सर्टिफिकेट कागदपत्रांची खातरजमा करा
9. मुलाखतीच्या ठिकाणी ३० मिनिटे आधी पोहचा
10. कोणाच्या रेफरन्सनी आलेला आहात त्यांचे नाव हुद्दा लक्षात ठेवा
11. आपल्या रेझ्युमेची, नोटबुक आणि पेनची कॉपी आणा.
12. योग्य पोशाख करा
13. चांगले शिष्टाचार आणि शरीराच्या भाषेचा (बॉडी लँग्वेज ) अभ्यास करा.
14 . आपल्या प्रामाणिकपणा आणि सकारात्मकतेसह त्यांना जिंकून घ्या.
15. मुलाखती नंतर आभाराचा मेल पाठवा.
16. विचारलेल्या प्रश्नांना खरी आणि योग्य उत्तरे द्या.
17 .आपले उत्तर आपल्या कौशल्य आणि ज्ञानाशी साजेशी असली पाहिजेत
18. आपले उत्तर संक्षिप्त आणि प्रश्न केंद्रित ठेवा.
19 . आपल्या मागील नोकरीबद्दल नकारात्मक बोलू नका.
20. नकारला घाबरू नका

Comments
Post a Comment