गमावलेला आत्मविश्वास परत कसा मिळवलं पार्ट 1
गमावलेला आत्मविश्वास परत कसा मिळवलं पार्ट 1
१. आपल्या मनाजवळची जागा
अशा ठिकाणी जा ज्या जागी तुमचं मन शांत होत , तुम्ही तिथे स्वतःबद्दल शांतपणे विचार करू शकता तुम्ही तेथे जाऊन पुन्हा रिचार्ज होऊ शकाल
२. तुमचे विचार बदला
सारखे तेच नकारात्मक विचार मनात आल्याने तुमच्या मनात स्वात विषयी शंका निर्माण होऊ लागतात तेव्हा तुमचे विचार सकारात्मक असू द्या सतत चांगल्या गोष्टीच घडतील यावर असा आत्मविश्वास बाळगा
३. हास्य
चेहऱ्यावर हास्य ठेवा , जरी तुम्हाला मनातून तसे वाटत नसले तरी हसल्याने तुमच्यातील नाकारात्मकतेची भावना कमी होईल . मन प्रसन्न वाटू लागेल इतरांचाही तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल
४. देहबोली सकारात्मक ठेवा
खांदे पडून खाली मान करून जगणं सोडून द्या , तुमच्या देहबोलीतून तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे
तो समोरच्याला जाणवला पाहिजे
५. छोटीछोटी पावलं उचला
ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यापासून सुरवात करा . आपल्या ध्येयाचा विचार करून त्यासाठी छोट्या योजना आखा . त्या पूर्ण करा
क्रमश ...
आत्मविश्वासाच्या शिखरावर “व्यक्तिमत्त्व विकास’ हा आजच्या जगातला परवलीचा शब्द! पण व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ बाह्यविकास नसून “आत्मविकास’ हीच त्याची पहिली पायरी आहे. आत्मविकास साधण्यासाठी अनिवार्य असणारा गुण म्हणजे “आत्मविश्वास’. प्रस्तुत पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा आत्मविश्वासाचा अभाव असणाऱ्यांसाठी लिहिलं नसून, विश्वातल्या प्रत्येक मनुष्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलीय. विद्यार्थी, शिक्षक आणि गृहिणी यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत आणि आजच्या युवापिढीपासून ते आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांपर्यंत सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे यशाचा पासवर्डच!या पुस्तकात वाचा – * आत्मविश्वास म्हणजे काय?* आपली खरी ओळख काय?* आत्मविश्वास प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळ्यांवर मात कशी करावी?* विश्वासाच्या शक्तीने जग कसं जिंकाल?* विश्वातील कोणतंही कठीण काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास कसा प्राप्त करावा?* आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक काय?* विचारांना आणि भावनांना दिशा कशी द्यावी?* संकल्पशक्ती, एकाग्रता आणि वर्तमानात जगण्याची कला आत्मसात कशी कराल?
पुस्तकाची लिंक
https://amzn.to/2PyssXw

https://amzn.to/2PyssXw

Comments
Post a Comment