टेक मी  होम': द इंस्परिंगिंग स्टोरीज ऑफ 20 एंटरप्रायर्स फ्रॉम स्मॉल टाउन इंडिया विद बिग-टाइम ड्रीम्स





टेक मी होम लहान उद्योजक म्हणून सुरवात करून आपली मोठी स्वप्न पूर्ण करणाऱ्या 20 उद्योजकांच्या  प्रेरणादायक कथा या पुस्तकात आहेत

ज्यांनी व्ययसायसाठी लागणारे शिक्षण किंवा कामाचा अनुभव घेण्यासाठी कधीच परदेशी गेले नाहीत कधीच    ज्या तरुणांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनाही मायदेशातच आपले साम्राज्य उभे केलं 

रशीमी बन्सल यांनी 'टेक मी  होम': द इंस्परिंगिंग स्टोरीज ऑफ 20 एंटरप्रायर्स फ्रॉम स्मॉल टाउन इंडिया विद बिग-टाइम ड्रीम्स या पुस्तकाचे शीर्षक असलेल्या अशा पुस्तकात प्रतिभावान व्यक्तींच्या आयुष्यच वर्णन केलं आहे

जगात आपला व्यसायाची छाप उमटवत असताना आपली मातृभूमीशी असलेली नाळ तुटू दिली नाही

मला घरी घेऊन जा: लहान-टाउन इंडियामधून 20 उद्योजकांची प्रेरणादायक कथा, हे असे वीर आहेत ज्यांनी आपल्या समाजाला प्रेरित केलं

 साधे आणि सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे
अशी माणसे ज्यांनी आपल्या परिस्थितीचा किंवा कौटुंबिक पाश्वभूमीचा बाऊ न करता त्यावर विजय मिळवला 
तरुण उद्योजकांनी जरूर वाचावे असे पुस्तक

पुस्तक link
https://amzn.to/2PamI6j





Comments

Popular posts from this blog