Posts

Showing posts from December, 2018
Image
गमावलेला आत्मविश्वास परत कसा मिळवलं पार्ट 1 गमावलेला आत्मविश्वास परत कसा मिळवलं पार्ट 1 १. आपल्या मनाजवळची जागा अशा ठिकाणी जा ज्या जागी तुमचं मन शांत होत , तुम्ही तिथे स्वतःबद्दल शांतपणे विचार करू शकता  तुम्ही तेथे जाऊन पुन्हा रिचार्ज होऊ शकाल २. तुमचे विचार बदला सारखे तेच नकारात्मक विचार मनात आल्याने तुमच्या मनात स्वात विषयी शंका निर्माण होऊ लागतात तेव्हा तुमचे विचार सकारात्मक असू द्या सतत चांगल्या गोष्टीच घडतील यावर असा आत्मविश्वास बाळगा ३. हास्य चेहऱ्यावर हास्य ठेवा , जरी तुम्हाला मनातून तसे वाटत नसले तरी हसल्याने तुमच्यातील नाकारात्मकतेची भावना कमी होईल . मन प्रसन्न वाटू लागेल इतरांचाही तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल ४. देहबोली सकारात्मक ठेवा खांदे पडून खाली मान करून जगणं सोडून द्या , तुमच्या देहबोलीतून तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे तो समोरच्याला जाणवला पाहिजे ५. छोटीछोटी पावलं उचला  ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यापासून सुरवात करा . आपल्या ध्येयाचा विचार करून त्यासाठी छोट्या योजना आखा . त्या पूर्ण करा क्रमश ... आत्मविश्वासाच्या ...
Image
प्रत्येकाची वेळ असते 
Image
श्रीमंत माणसाच्या १२ सवयी