गमावलेला आत्मविश्वास परत कसा मिळवलं पार्ट 1 गमावलेला आत्मविश्वास परत कसा मिळवलं पार्ट 1 १. आपल्या मनाजवळची जागा अशा ठिकाणी जा ज्या जागी तुमचं मन शांत होत , तुम्ही तिथे स्वतःबद्दल शांतपणे विचार करू शकता तुम्ही तेथे जाऊन पुन्हा रिचार्ज होऊ शकाल २. तुमचे विचार बदला सारखे तेच नकारात्मक विचार मनात आल्याने तुमच्या मनात स्वात विषयी शंका निर्माण होऊ लागतात तेव्हा तुमचे विचार सकारात्मक असू द्या सतत चांगल्या गोष्टीच घडतील यावर असा आत्मविश्वास बाळगा ३. हास्य चेहऱ्यावर हास्य ठेवा , जरी तुम्हाला मनातून तसे वाटत नसले तरी हसल्याने तुमच्यातील नाकारात्मकतेची भावना कमी होईल . मन प्रसन्न वाटू लागेल इतरांचाही तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल ४. देहबोली सकारात्मक ठेवा खांदे पडून खाली मान करून जगणं सोडून द्या , तुमच्या देहबोलीतून तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे तो समोरच्याला जाणवला पाहिजे ५. छोटीछोटी पावलं उचला ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यापासून सुरवात करा . आपल्या ध्येयाचा विचार करून त्यासाठी छोट्या योजना आखा . त्या पूर्ण करा क्रमश ... आत्मविश्वासाच्या ...
Popular posts from this blog
कॉफी आणि आयुष्य माजी विद्यार्थी त्यांच्या जुन्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांना भेटण्यासाठी एकत्र आले . त्यांच्या संभाषणाचे रूपांतर त्यांची काम आणि त्यामुळे येणारे ताण तणाव यात झाले प्राध्यापक स्वयंपाकघरात गेले आणि एका मोठ्या जगमध्ये कॉफी आणि सर्वांसाठी कप घेऊन ते परतले- पोर्सिलीन, प्लास्टिक, काच, क्रिस्टल, काही साधे , काही महाग, काही विलक्षण - असे वेगवेगळे कप होते , तुम्हाला जो हवा तो कप घ्या असे प्राध्यपक म्हणाले जेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी कपात कॉफी घेतली तेव्हा प्रोफेसर म्हणाले: "आपण लक्षात घेतले तर, सर्वानी छान दिसणारे महाग कपडे उचलले आहेत, जे साध्या आणि स्वस्त कप ठेवून दिले आहेत . स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीची निवड करणे हि सामान्य बाब आहे पण हीच गोष्ट तुमच्या समस्येचे आणि तणावांचे स्त्रोत आहे. खरेतर कपामुळे कॉफिच्या चवीत किंवा गुणवत्तेत कोणताच फरक पडत नाही तरीही आपण सर्वोत्तमकपाचीच निवड केलीत त्यांनंत...














Comments
Post a Comment